कच्चा लिंबू चे मोशन पोस्टर प्रदर्शित

“कच्चा लिंबू”चे मोशन पोस्टर प्रदर्शित — कच्चा लिंबू साध्या माणसांची स्पेशल गोष्ट

सोनाली कुलकर्णी एका साध्या गृहिणीच्या भूमिकेत, सचिन खेडेकरांचा आनंदी आणि फ्रेश लुक, रवी जाधव यांची अभिनेता म्हणून नवी ईनिंग, तसेच आपल्या कुटुंबाची आणि चित्रपटातील इतर पात्रांची साध्या सोप्या निवेदनातून करून दिलेली ओळख, प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, Black & White आणि उत्कंठा वाढवणारा ‘कच्चा लिंबू’ या नावापासूनच वेगळेपणा जपणाऱ्या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडिया वर आज प्रसिद्ध झाले आणि बघता बघता ते वायूवेगाने पसरत आहे.

https://www.youtube.com/embed/QN1cNPsooYo

या निमित्ताने मराठी चित्रपटात नवनवीन प्रयोग होतांना दिसत आहेत, कच्चा लिंबू हा ११ ऑगस्ट पासून प्रदर्शित होत आहे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *