सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बापजन्म’चा टिझर प्रदर्शित

प्रत्येकजण निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची झलक पाहण्याची प्रतिक्षा करत असताना नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. जितकी प्रतिक्षा या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी केली त्याहून जास्त गूढ या चित्रपटामध्ये लपलेले आहे असे जाणवते. मनोरंजनसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सचिन खेडेकर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बापजन्म’ हा त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. […]

मैत्रीला भिडणारं गाणं “यारीयाँ”

आजकालच्या ढिंच्याक गाण्याच्या जमान्यात एक शांत, मनाला भावणारं ‘यारीयाँ’ हे गाणे ‘बॉईज’ चित्रपटामधील नुकतंच प्रदर्शित झाले. मैत्रीमधल्या अनेक भावना या गाण्यामधून व्यक्त झाल्या आणि मनाला भिडतात. नुकतेच या गाण्याने २.५ लाख Views चा पल्ला गाठला आहे. मुडके देखा तू न था, तेरे पीछे मै न थाराहें बनी अजनबी, खाली मेरा हाथ था वक्त जब रुठ […]