मैत्रीला भिडणारं गाणं “यारीयाँ”

आजकालच्या ढिंच्याक गाण्याच्या जमान्यात एक शांत, मनाला भावणारं ‘यारीयाँ’ हे गाणे ‘बॉईज’ चित्रपटामधील नुकतंच प्रदर्शित झाले. मैत्रीमधल्या अनेक भावना या गाण्यामधून व्यक्त झाल्या आणि मनाला भिडतात. नुकतेच या गाण्याने २.५ लाख Views चा पल्ला गाठला आहे.


मुडके देखा तू न था, तेरे पीछे मै न था
राहें बनी अजनबी, खाली मेरा हाथ था

वक्त जब रुठ गया, साथ जब छूट गया
दिलको मेहेसूस हुई, यारा तेरी यारियाॅं…
उनकी गेहेराईयाॅं, तेरी मेरी यारियां, उनकी परछाईयाॅं

वो जो अपने दिन थे, वो जो अपनी रातें
सरपे ओढें चादरों को, वो लंबी लंबी बातें

के यारा तेरी हर शरारत, हर वो आदत
जो लगी थी बुरी, जो तू ना है तो
हर वो आदत हर शरारत, बन गई जरुरी

तेरी वो कहानियां, आज भी अधूरी है
खेल भी अधूरा है, बारी अब तेरी है

वक्त जब रुठ गया, साथ जब छूट गया
दिलको मेहेसूस हुई, यारा तेरी यारियाॅं…
उनकी गेहेराईयाॅं, तेरी मेरी यारियां, उनकी परछाईयाॅं

https://www.youtube.com/embed/nhApePA_j6Y?ecver=2

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालेला आहे. येत्या यूथ फेस्टिवल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असे सुरुवातीपासून सांगण्यात आले होते आणि नुकतीच या चित्रपटाच्या टीमने प्रदर्शित तारीख एका नव्या कोऱ्या पोस्टरच्या माध्यमातून जाहिर केली आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तसेच यामध्ये रितिका श्रोत्री, संतोष जुवेकर, जाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमेनीस आणि वैभव मांगले या कलाकारांच्या भूमिका आहेत.


‘सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी निर्मिती केली असून, विशाल देवरुखकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसेच अवधूत गुप्ते प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *