स्वतःला स्वतःच्याच प्रेमात पाडणारा ‘हंपी’ ट्रेलर

‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ ! या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय अशा अभिनव आणि प्रभावी कल्पनांमुळेच मराठी चित्रपट सृष्टीची उच्च अभिरुची […]

भव्यदिव्य सोहळ्यात पंढरपूरमध्ये अवतरली ‘विठू माऊली’

आजवर स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठू माऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहित नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाची माऊली कशी झाली, […]

किशोर कुमार यांना ‘न भूतो न भविष्यती’ अशी श्रद्धांजली !

संगीत क्षेत्रातील ‘बेताज बादशहा’ ठरलेल्या किशोर कुमार यांना आपल्यातून जाऊन येत्या १३ ऑक्टोबरला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ३० वर्षांत नियमीतपणे त्यांना श्रद्धांजली अर्पण होत आली आहे. पण या वर्षी ही श्रद्धांजली खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे. पुण्यातील अष्टपैलू गायक जितेंद्र भुरूक, किशोर कुमारांना एकमेवाद्वितीय अशी श्रद्धांजली वाहणार आहेत, तेही त्यांच्या जन्मगावी […]

‘थापाड्या’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा

“जो पर्यंत चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत दादा कोंडकेंना लोक विसरणे शक्यच नाही एवढे सातत्याने ओळीने चित्रपट रौप्य महोत्सवी द्यायचे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही मात्र ते त्यांनी त्यांच्या मेहनतीने व कामातून करून दाखवले त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काम करत असताना जीव ओतून त्याच्यामध्ये काम केले पाहिजे व त्यातून प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे. मी या […]