धैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा

गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी ‘बॉईज २’ मध्ये देखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. ‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ असे टॅगलाईन […]

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००

कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक लवकरच ३०० व्या प्रयोगाचा महत्वपूर्ण टप्पा गाठणार आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ करणाऱ्या या नाटकाचा, ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये, रविवार, दि. १२ रोजी त्रिशतक महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. पती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच गोजिऱ्या नात्यावर भाष्य करणारे […]

सोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा

“३ ऑगस्ट ला येतोय भावड्या” सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे, कोण आहे हा भावड्या ? सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय हा, त्याच्या येण्याचे अनेक टीझ वायरल होत आहेत… सगळयांनाच त्याच्या येण्याची उत्सुकता लागून राहिली आहे, पण काहीच कळत नाही आहे… मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक अशा पोस्ट सोशल मीडियावर share करताना आढळलेले… ३ ऑगस्ट ला खरंतर […]