‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल

मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात […]

माधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव

भोसरी येथे अशोक देशमाने, परभणी-लातूर-बीड या ठिकाणी जाऊन आत्महत्या केलेल्या, आई वडील नसणाऱ्या, शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे पालकत्व घेतात, त्यांची ही संस्था भोसरी येथे कार्यरत आहे. दरवर्षी गणपतीच्या आरती निमीत्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते आरती व मुलांना मार्गदर्शन केले जाते. प्रमुख पाहुणे म्हणुन अभिनेत्री माधवी निमकर यांना बोलवण्यात आले […]