दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर

प्रत्येकांच्या आयुष्यात ‘मित्र’ हा असतोच! सुख-दु:खांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी ‘पार्टी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमाचा सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँँच करण्यात आला. ‘पार्टी’ च्या टीझरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी […]

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या ‘पार्टी’चा पोस्टर लाँच

मैत्रीचा हँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या ‘पार्टी’चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. धम्माल ‘पार्टी’ चा फील येत असलेल्या, या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि […]