‘फास्टर फेणे’ लवकरच येतोय रहस्य उलगडायला

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर तुम्ही मराठी कलाकारांचे ‘फ’ची बाराखडी बोलतानाचे काही व्हिडिओ पाहिले असतील. हे कलाकार बाराखडी का म्हणत आहेत आणि त्यातही नेमकी ‘फ’ची बाराखडी का बरं म्हणत आहेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचं कारण म्हणजे अभिनेता अमेय वाघची मुख्य भूमिका असलेला ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा […]

मुरांबाचा गोडवा ५० व्या दिवशी सुद्धा कायम!

पूर्वी मनोरंजनाची साधनेच कमी असल्यामुळे, एक-पडदा चित्रपटगृह असल्यामुळे मराठी चित्रपटांची ‘गोल्डन ज्युबिली’, ‘सिल्व्हर ज्युबिली’ साजरी व्हायची पण आता मनोरंजनाची साधने वाढली, मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपटांसोबतच इंग्रजी, इतर प्रादेशिक चित्रपटांची स्पर्धा करायला लागत आहे आणि अशातच ‘मुरांबासारखा’ चित्रपट ५० दिवस यशस्वीरीत्या चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे. हल्ली होणाऱ्या मोठ्या रिलीजमुळे […]

अमेय वाघचं शुभमंगल लवकरच!

“लग्नाच्या नाती या स्वर्गात बांधल्या जातात” असं आपण अनेकदा म्हणतो, ऐकतो आणि कित्येक सुंदर जोड्या पाहून अनुभवलं पण आहे. अशीच एक सुंदर जोडी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. https://www.facebook.com/amey.wagh.5/posts/10212021548127030&width=500 मनोरंजनसृष्टीतील अभिनेता ‘अमेय वाघ’ ने त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचे दिलखुलास पध्दतीने मनोरंजन केले आहे. अमेयचा फॅन क्लब फार मोठा आहे आणि त्यात मुलींची संख्या नक्कीच जास्त […]

ब्लॅक कॉमेडीची ‘घंटा’ वाजणार स्टार प्रवाहवर

मराठी चित्रपटसृष्टीला कॉमेडीचा मोठा इतिहास आहे. अनेक विनोदी चित्रपटांतून सकस आणि मनोरंजक विनोद प्रेक्षकांनी अनुभवला. काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विनोदी चित्रपटांची ही परंपरा पुढे चालवत नव्या पिढीची भाषा बोलणारा, नव्यापिढीचे बोल्ड विचार मांडणारा आणि ब्लॅक कॉमेडीचा खमंग तडका असलेला ‘घंटा’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २८ […]

अमेय आणि आकाश आमने-सामने

गेल्याच वर्षी ‘सैराट’ या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालेला आकाश ठोसर महेश मांजरेकर यांच्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहेच. या सिनेमाचं शूट तसं पूर्ण झालेलं आहे. या सिनेमाबद्दल सलमान खानने ट्विट देखील केलेले आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘ध्यानीमनी’ चित्रपटाला बॉलिवूडमधील कलाकार अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता […]

आलोक आणि इंदूची फिल्म डेट

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही. मग ‘मुरांबा’चे आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर तरी कसे मागे राहतील. नुकताच त्यांनी ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ म्हणत ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबत […]