छबूकाका आणि बग्गीवाला चाळ करणार मृण्मयीचं कन्यादान

एकटेच असलेल्या छबूकाकांची मृण्मयी ही मानसकन्या स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ मालिकेतील बग्गीवाला चाळीतील साऱ्याच व्यक्तिरेखा टिपीकल चाळ संस्कृतीची आठवण करून देणाऱ्या आहेत. समस्त बग्गीवाला चाळकऱ्यांमधील छबूकाका ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. गेली अनेक वर्षं नाटक, टीव्ही, चित्रपट अशा सर्व माध्यमातून मुक्तपणे संचार केलेल्या अरूण होर्णेकर यांनी छबूकाका साकारले आहेत. बाहेर फिरताना अनेकदा छबूकाका म्हणून त्यांना […]