प्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर

चित्रपटसृष्टीत प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. आजवर याच संकल्पनेवरचे कितीही चित्रपट आले असले तरी प्रत्येक चित्रपटातून प्रेमाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. आता ‘रॉमकॉम’ हा चित्रपटही प्रेमाचा वेगळ्या पद्धतीनं शोध घेणार आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त करण्यात आला. लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि किशोर कदम यांच्या हस्ते हा मुहूर्त संपन्न झाला. ‘ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट’ […]