आशुतोष कुलकर्णी साकारणार डॉ. ऋषिकेश अग्निहोत्री

‘लेक माझी लाडकी’मध्ये होतोय नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश अनेक मालिका, चित्रपटांतून लोकप्रिय असलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत दाखल होत आहे. डॉ. ऋषिकेश अग्निहोत्री ही व्यक्तिरेखा तो साकारणार आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेमुळे कथानकात नवे गुंते निर्माण होतात, की नात्यांबाबत उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल होते, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘लेक माझी […]