५५० ऑडिशन्समधून सापडली विठूमाऊली

स्टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका ‘विठूमाऊली’नं अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केलं आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं हे मोठं आव्हान होतं. तब्बल ५५० कलाकारांची ऑडिशन झाल्यानंतर विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी अजिंक्य राऊत या नव्या अभिनेत्याची निवड झाली. विठूमाऊली या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून स्टार प्रवाहवर 30 ऑक्टोबरपासून नवं पर्व सुरू झालं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या […]