स्वप्निल जोशीच्या ‘भिकारी’ सिनेमाचं म्यूझिक लॉन्च

भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी ‘गोलमाल अगेन’चे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे. स्वतः गणेश आचार्य कोरिओग्राफर असल्याने फिल्ममधील गाणी हेच या सिनेमाचं खास वैशिष्ट्य असणार […]