खऱ्या पत्रकारितेचा शोध घेणारा ‘नागरिक’ स्टार प्रवाहवर

समाजातली काही क्षेत्रं केवळ पैसे कमावण्याची माध्यमं असत नाहीत तर त्यांच्यामागे एक प्रेरणा असावी लागते. समाजव्यवस्थेत दुर्लक्षित, पीडितांचा विकास व्हावा, वाईट गोष्टी बदलाव्यात अशी भावना या व्यवसायातल्या लोकांना असते. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे त्यांना शक्य नसले तरी समाजात चाललेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणून त्यातून समाजालाच प्रेरणा देण्याचे किंवा त्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करणारा […]