प्रेक्षकांना मिळणार आगळंवेगळं ‘बिस्किट’

“बिस्किट” चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच ! आतापर्यंत गमतीशीर नावांचे अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, आता प्रेक्षकांना आगळंवेगळं ‘बिस्किट’ चाखायला मिळणार आहे. ‘बिस्किट’ या नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. एक्सपान्शन फिल्म्स प्रा. लि. च्या पद्मश्री शेवाळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून कथा […]