लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ?

लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ? – स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत येणार अनवट वळण नावात काय असतं, असं म्हटलं जातं. मात्र, नाव हीच खरी ओळख असते. नाव लपवून बदललेल्या ओळखीनं काय घडू शकतं हे स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत पहायला मिळतं. मात्र, आपली खरी ओळख नवऱ्याला, दुष्यंतला सांगण्याचा विचार मैथिलीनं केला आहे.वाढदिवसाच्या दिवशी सत्य सांगण्याचा […]

सुनील तावडे — एक मालिका, एक खलनायक, १५ भूमिका

सुनील तावडे यांनी परसूच्या माध्यमातून साकारल्या बहुढंगी भूमिका विनोद असो किंवा धीरगंभीर प्रसंग, अभिनेता सुनील तावडे प्रत्येकवेळी दमदार अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवतात. स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ यालोकप्रिय मालिकेतील परसू ही खलनायकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. सुनील तावडे यांनी या परसूच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १५वेगवेगळी रुपं निभावली आहेत. आपल्या खास शैलीत ही रूपं सादर करून त्यांनी […]