‘फास्टर फेणे’ लवकरच येतोय रहस्य उलगडायला

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर तुम्ही मराठी कलाकारांचे ‘फ’ची बाराखडी बोलतानाचे काही व्हिडिओ पाहिले असतील. हे कलाकार बाराखडी का म्हणत आहेत आणि त्यातही नेमकी ‘फ’ची बाराखडी का बरं म्हणत आहेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचं कारण म्हणजे अभिनेता अमेय वाघची मुख्य भूमिका असलेला ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा […]