गजेंद्र अहिरे यांचा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ २९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच खूप काही देऊन जातात आणि म्हणूनच प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. पण आता प्रेक्षकांना जास्त वेळ वाट नाही पाहावी लागणार कारण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ची घोषणा केली आहे आणि त्याच सोबत या […]