‘गुलाबजाम’ येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

“अन्न हे पूर्णब्रम्ह” हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थांचे माहेरघरच; आणि जेवणाची पंगत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रुचकर पदार्थांनी सजलेलं ताट. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाचा मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ सारखा सुपरहिट चित्रपट देऊन […]