स्वतःला स्वतःच्याच प्रेमात पाडणारा ‘हंपी’ ट्रेलर

‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ ! या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय अशा अभिनव आणि प्रभावी कल्पनांमुळेच मराठी चित्रपट सृष्टीची उच्च अभिरुची […]

‘हंपी’साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट

हंपी चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला !!! प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक अॅब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं ‘हंपी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी हेअर कट केला आहे. तिच्या या हेअर कटनं तिचा लुकच बदलला […]

‘ग्लोबल दिल’ संगे घडणार ‘हंपी’ची सफर

कर्नाटकातलं हंपी हे आपल्याला तेथील वास्तू, लेणी आणि मंदीरे यासाठी माहीत आहे. मात्र, प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं नावंच ‘हंपी’ आहे. स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्टच्या योगेश भालेराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिवाळीनंतर ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा पहिला टीजर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या टीजरमध्ये अभिनेता […]

‘जो है सब Alright है’ असे हंपी चे पोस्टर प्रदर्शित

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी आणि प्रियदर्शन जाधव यांच्या आगामी चित्रपट ‘हंपी’चे टिझर पोस्टर रिलीज झाले. कर्नाटकमधील ‘हंपी’ येथे या सिनेमाचे शूटिंग झाले. नवनवीन शूटिंग लोकेशन्स आणि त्या अनुषंगाने कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. त्यामुळे आता अशा वेगवेगळ्या लोकेशनवर आपल्याला मराठी चित्रपट देखील बघायला मिळणार […]