‘जो है सब Alright है’ असे हंपी चे पोस्टर प्रदर्शित

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी आणि प्रियदर्शन जाधव यांच्या आगामी चित्रपट ‘हंपी’चे टिझर पोस्टर रिलीज झाले. कर्नाटकमधील ‘हंपी’ येथे या सिनेमाचे शूटिंग झाले. नवनवीन शूटिंग लोकेशन्स आणि त्या अनुषंगाने कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. त्यामुळे आता अशा वेगवेगळ्या लोकेशनवर आपल्याला मराठी चित्रपट देखील बघायला मिळणार […]