किशोर कुमार यांना ‘न भूतो न भविष्यती’ अशी श्रद्धांजली !

संगीत क्षेत्रातील ‘बेताज बादशहा’ ठरलेल्या किशोर कुमार यांना आपल्यातून जाऊन येत्या १३ ऑक्टोबरला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ३० वर्षांत नियमीतपणे त्यांना श्रद्धांजली अर्पण होत आली आहे. पण या वर्षी ही श्रद्धांजली खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे. पुण्यातील अष्टपैलू गायक जितेंद्र भुरूक, किशोर कुमारांना एकमेवाद्वितीय अशी श्रद्धांजली वाहणार आहेत, तेही त्यांच्या जन्मगावी […]