ब्लॅक कॉमेडीची ‘घंटा’ वाजणार स्टार प्रवाहवर

मराठी चित्रपटसृष्टीला कॉमेडीचा मोठा इतिहास आहे. अनेक विनोदी चित्रपटांतून सकस आणि मनोरंजक विनोद प्रेक्षकांनी अनुभवला. काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विनोदी चित्रपटांची ही परंपरा पुढे चालवत नव्या पिढीची भाषा बोलणारा, नव्यापिढीचे बोल्ड विचार मांडणारा आणि ब्लॅक कॉमेडीचा खमंग तडका असलेला ‘घंटा’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २८ […]