आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची कहाणी, स्टार प्रवाहवर ‘कुलस्वामिनी’

मराठी टेलिव्हिजनवर प्रथमच सामाजिक-पौराणिक धाटणीची मालिका हजारो वर्षांची संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात आजही देव आहे की नाही या बाबत कायमच वाद होत असतात. देव ही संकल्पना झुठ आहे, विज्ञान हेच खरं, असं नास्तिक म्हणतात. तर, जगाचा गाडा देवामुळेच चालतो, असं आस्तिकांना वाटतं. आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची नवी कहाणी आता स्टार प्रवाहवर येत आहे. ‘कुलस्वामिनी’ ही नवी मालिका […]

संग्राम झाला बाहुबली — स्टार प्रवाहवर वर ‘कुलस्वामिनी’

स्टार प्रवाहवर वर नवी मालिका ‘कुलस्वामिनी’ सध्या भारतात ‘बाहुबली फिवर’ पहायला मिळत आहे. ‘बाहुबली २’ प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. मात्र, प्रभासनं ‘बाहुबली १’ मध्ये शिवलिंग खांद्यावर उचलेला फोटो प्रचंड लोकप्रिय ठरला होता. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही हा बाहुबली फिवर पहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवर २२ मे पासून दाखल होत असलेल्या ‘कुलस्वामिनी’ यामालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात […]