‘हंपी’साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट

हंपी चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला !!! प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक अॅब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं ‘हंपी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी हेअर कट केला आहे. तिच्या या हेअर कटनं तिचा लुकच बदलला […]

‘ग्लोबल दिल’ संगे घडणार ‘हंपी’ची सफर

कर्नाटकातलं हंपी हे आपल्याला तेथील वास्तू, लेणी आणि मंदीरे यासाठी माहीत आहे. मात्र, प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं नावंच ‘हंपी’ आहे. स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्टच्या योगेश भालेराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिवाळीनंतर ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा पहिला टीजर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या टीजरमध्ये अभिनेता […]

TTMM चित्रपटाचे दुसरे टीझर पोस्टर रिलीज

ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांची जोडी असलेला TTMM — “तुझं तू माझं मी” या चित्रपटाचा नुकताच दुसरा टीझर पोस्टर त्यांच्या फेसबुक पेजवर रिलीज करण्यात आला. पहिल्या टीझर पोस्टरमधून प्रेक्षकांना समुद्रकिनारी असलेल्या ललित आणि नेहा यांचा पाठमोरा फोटो पाहायला मिळाला. त्यात ते दोघेही बॅगपॅक्स घेऊन आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीझर पोस्टरमध्ये देखील पहिल्या टीझर पोस्टरमधील २ गोष्टी […]

ललित आणि नेहा यांच्या TTMM चे टीझर पोस्टर रिलीज

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यामध्ये चाललेल्या कोल्ड वॉरचं कोडं त्यांच्या सर्व चाहत्यांना पडलेलं पण त्याचा शेवट त्यांच्या आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी) च्या टिझर पोस्टर रिलीजने झाला. ललित आणि नेहा यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एंटरटेनमेंट […]