माधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव

भोसरी येथे अशोक देशमाने, परभणी-लातूर-बीड या ठिकाणी जाऊन आत्महत्या केलेल्या, आई वडील नसणाऱ्या, शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे पालकत्व घेतात, त्यांची ही संस्था भोसरी येथे कार्यरत आहे. दरवर्षी गणपतीच्या आरती निमीत्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते आरती व मुलांना मार्गदर्शन केले जाते. प्रमुख पाहुणे म्हणुन अभिनेत्री माधवी निमकर यांना बोलवण्यात आले […]