‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील कलाकारांचा पुणेकरांना सुखद धक्का!

आकर्षक हलते देखावे, मनोवेधक सजावट, जिवंत देखाव्यांसाठी पुण्यातील गणेशोत्सव सुप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाचा १० वा दिवस आणि रविवार असे औचित्य साधून पुण्यात भाविकांचा महापूर लोटला होता. गर्दीने फुललेले रस्ते, खाद्यपदार्थांचा दरवळ, देखावे बघणारे अबालवृद्धांचे उत्सुक चेहरे यामुळे सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. फर्ग्युसन कॉलेज रोड जवळील उदय तरुण मंडळाने उभारलेला ‘म्हैसूर पॅलेस’ हा देखावा बघण्यासाठी […]