‘पिप्सी’ प्रेक्षकांच्या भेटीला २७ जुलैपासून

वजनदार,राज्य पुरस्कार प्राप्त रेडू, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रिंगण, गच्ची असे एकसे बढकर एक विषय असलेले चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच पोस्टर लाँँच करण्यात आला. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाच्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि मुलगी […]