‘सत्यमेव जयते’ मध्ये अमृता खानविलकरची भूमिका

आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या अमृता खानविलकरला २०१८ हे वर्ष खूपच यशदायी ठरत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ या चित्रपटातील तिच्या उर्दू लहेजाचे सर्वत्र कौतुक झाले होते. समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे. तसेच तिची प्रमुख भूमिका असलेल्या […]