सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच पोस्टर लाँँच करण्यात आले. ‘शुभ लग्न सावधान’ असे या सिनेमाचे शिर्षक लक्षात घेता, […]

प्रेमाच्या प्रवासाचा पहिला थांबा, भेटली तू पुन्हाचा टीझर प्रदर्शित!

दूर डोंगरपल्याड उंच मनोऱ्यात एखादी राजकुमारी प्राण कंठाशी आणून आपली वाट बघत असेल आणि आपण तिची सुटका करू किंवा दुरून कुठूनसा एक राजकुमार घोड्यावर बसून दुडकत, दुडकत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी स्वप्न आपण प्रत्येकच जण कधी ना कधीतरी बघतो. आजच्या प्रॅक्टिकल जगात ही अगदीच परीकथेतली स्वप्नं वाटली तर मग लांबवर पसरलेल्या पिवळ्या मोहरीच्या […]