मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार ‘विठूमाऊली’

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार ‘विठूमाऊली’- स्टार प्रवाहवर नवी मालिका लवकरच अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची […]