दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर

प्रत्येकांच्या आयुष्यात ‘मित्र’ हा असतोच! सुख-दु:खांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी ‘पार्टी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमाचा सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँँच करण्यात आला. ‘पार्टी’ च्या टीझरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी […]