कोकणातले गजाली आता छोट्या पडद्यावर — गाव गाता गजाली

‘रात्रीस खेळ चाले’ नंतर लवकरच पुन्हा एकदा घराघरांत मालवणी फिव्हर दिसणार आहे. आणि याला कारण आहे झी मराठीवर लवकरच येणारी नवी मालिका ‘गाव गाता गजाली‘. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमध्ये पांडूची गाजलेली भूमिका साकारणारे प्रल्हाद कुडतरकर यांनी या नव्या मालिकेचे लेखन केले आहे. निर्माते संतोष काणेकर यांनी या मालिकेची निर्मिती असून दिग्दर्शकाची जबाबदारी राजू सावंत यांनी […]