‘कच्चा लिंबू’ चा टीजर प्रदर्शित!

‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ या आगळ्या वेगळ्या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. साध्या सरळ अपेक्षा असतात आयुष्याकडून, पण कधी कधी वरच्याच्या मनात आपल्यासाठी काही वेगळेच प्लॅन असतात आणि मग अचानक हे साधं, सरळ वाटणारे आयुष्य स्पेशल होऊन जाते. या अनपेक्षितपणे आलेल्या […]

कच्चा लिंबू चे मोशन पोस्टर प्रदर्शित

“कच्चा लिंबू”चे मोशन पोस्टर प्रदर्शित — कच्चा लिंबू साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सोनाली कुलकर्णी एका साध्या गृहिणीच्या भूमिकेत, सचिन खेडेकरांचा आनंदी आणि फ्रेश लुक, रवी जाधव यांची अभिनेता म्हणून नवी ईनिंग, तसेच आपल्या कुटुंबाची आणि चित्रपटातील इतर पात्रांची साध्या सोप्या निवेदनातून करून दिलेली ओळख, प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, Black & White आणि उत्कंठा वाढवणारा ‘कच्चा लिंबू’ या […]