धैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा

गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी ‘बॉईज २’ मध्ये देखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. ‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ असे टॅगलाईन […]