बहुचर्चित, रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच

‘जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या […]

‘फॅन्ड्री’ आणि ‘हाफ तिकीट’ नंतर ‘राक्षस’ येतोय

नावात काय आहे? ‘ असं सर्रास म्हटले जाते. पण नावात बरंच काही असतं, विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात ! ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा बरोबर दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी […]