‘पार्टी’चा टीजर पोस्टर प्रदर्शित

आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सुप्रसिद्ध कथा पटकथा लेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. ‘पार्टी’ असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेटवर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच […]