अमेय वाघचं शुभमंगल लवकरच!

“लग्नाच्या नाती या स्वर्गात बांधल्या जातात” असं आपण अनेकदा म्हणतो, ऐकतो आणि कित्येक सुंदर जोड्या पाहून अनुभवलं पण आहे. अशीच एक सुंदर जोडी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. https://www.facebook.com/amey.wagh.5/posts/10212021548127030&width=500 मनोरंजनसृष्टीतील अभिनेता ‘अमेय वाघ’ ने त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचे दिलखुलास पध्दतीने मनोरंजन केले आहे. अमेयचा फॅन क्लब फार मोठा आहे आणि त्यात मुलींची संख्या नक्कीच जास्त […]