एक मुलगा आणि एक मुलगी केवळ मित्र असूच शकत नाही का?

एक मुलगा आणि एक मुलगी केवळ मित्र असूच शकत नाही का? – ‘लेक माझी लाडकी’ मधील साकेत आणि मीरा यांच्या नात्याला नाव मिळणार का? ‘एक मुलगा आणि एक मुलगी हे केवळ चांगले मित्र असूच शकत नाही,’ हा संवाद ‘मैने प्यार किया’ चित्रपटात मोहनीश बहलच्या तोंडी होता. असंच काहीसं स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत […]