नम्रता प्रधान कशी झाली ‘छत्रीवाली’

स्टार प्रवाहवर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद… छत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका, या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली? लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या […]

स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’

स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’… नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा… ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या […]

दुहेरी टीमचा अतरंगी व्हिडिओ झाला व्हायरल

टेलिव्हिजन मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये फक्त प्रोफेशनल नातं असतं असं नाही. तर ही टीम म्हणजे एक कुटुंबच असतं. कुटुंबात जशी धमाल मस्ती केली जाते, तशीच मालिकेच्या सेटवरही केली जाते. स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेच्या सेटवरचा ‘हेअरकट’ हा अतरंगी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘चिप थ्रील्स’ या मूळ इंग्रजी गाण्यावरच्या या व्हिडिओला ५३ हजारहून अधिक व्ह्यूज आणि […]

‘दुहेरी’मध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय ‘दुहेरी’ या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही. बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या मैथिलीला परसूनं संपवलं. खूनानंतर त्यानं तिला लगेच […]

लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ?

लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ? – स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत येणार अनवट वळण नावात काय असतं, असं म्हटलं जातं. मात्र, नाव हीच खरी ओळख असते. नाव लपवून बदललेल्या ओळखीनं काय घडू शकतं हे स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत पहायला मिळतं. मात्र, आपली खरी ओळख नवऱ्याला, दुष्यंतला सांगण्याचा विचार मैथिलीनं केला आहे.वाढदिवसाच्या दिवशी सत्य सांगण्याचा […]