दुहेरी टीमचा अतरंगी व्हिडिओ झाला व्हायरल

टेलिव्हिजन मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये फक्त प्रोफेशनल नातं असतं असं नाही. तर ही टीम म्हणजे एक कुटुंबच असतं. कुटुंबात जशी धमाल मस्ती केली जाते, तशीच मालिकेच्या सेटवरही केली जाते. स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेच्या सेटवरचा ‘हेअरकट’ हा अतरंगी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘चिप थ्रील्स’ या मूळ इंग्रजी गाण्यावरच्या या व्हिडिओला ५३ हजारहून अधिक व्ह्यूज आणि […]