सुनील तावडे — एक मालिका, एक खलनायक, १५ भूमिका

सुनील तावडे यांनी परसूच्या माध्यमातून साकारल्या बहुढंगी भूमिका विनोद असो किंवा धीरगंभीर प्रसंग, अभिनेता सुनील तावडे प्रत्येकवेळी दमदार अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवतात. स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ यालोकप्रिय मालिकेतील परसू ही खलनायकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. सुनील तावडे यांनी या परसूच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १५वेगवेगळी रुपं निभावली आहेत. आपल्या खास शैलीत ही रूपं सादर करून त्यांनी […]