TTMM चित्रपटाचे दुसरे टीझर पोस्टर रिलीज

ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांची जोडी असलेला TTMM — “तुझं तू माझं मी” या चित्रपटाचा नुकताच दुसरा टीझर पोस्टर त्यांच्या फेसबुक पेजवर रिलीज करण्यात आला. पहिल्या टीझर पोस्टरमधून प्रेक्षकांना समुद्रकिनारी असलेल्या ललित आणि नेहा यांचा पाठमोरा फोटो पाहायला मिळाला. त्यात ते दोघेही बॅगपॅक्स घेऊन आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीझर पोस्टरमध्ये देखील पहिल्या टीझर पोस्टरमधील २ गोष्टी […]

ललित आणि नेहा यांच्या TTMM चे टीझर पोस्टर रिलीज

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यामध्ये चाललेल्या कोल्ड वॉरचं कोडं त्यांच्या सर्व चाहत्यांना पडलेलं पण त्याचा शेवट त्यांच्या आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी) च्या टिझर पोस्टर रिलीजने झाला. ललित आणि नेहा यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एंटरटेनमेंट […]