नम्रता प्रधान कशी झाली ‘छत्रीवाली’

स्टार प्रवाहवर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद… छत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका, या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली? लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या […]

स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’

स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’… नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा… ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या […]

५५० ऑडिशन्समधून सापडली विठूमाऊली

स्टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका ‘विठूमाऊली’नं अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केलं आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं हे मोठं आव्हान होतं. तब्बल ५५० कलाकारांची ऑडिशन झाल्यानंतर विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी अजिंक्य राऊत या नव्या अभिनेत्याची निवड झाली. विठूमाऊली या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून स्टार प्रवाहवर 30 ऑक्टोबरपासून नवं पर्व सुरू झालं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या […]

‘पावनी’च्या भूमिकेत मीरा जोशीची ‘कुलस्वामिनी’मध्ये एंट्री

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्या विरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत आहे. आता पुन्हा या नात्यात दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अभयची गर्लफ्रेंड असलेली पावनी या मालिकेत एंट्री घेत आहे. अभिनेत्री मीरा जोशी ‘पावनी’ची भूमिका साकारत आहे. या नव्या एंट्रीनं कुलस्वामिनी या मालिकेत नवं […]

स्वप्नील जोशीची पहिली सिरीयल निर्मिती ‘नकळत सारे घडले’

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडले’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो. या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत […]

भव्यदिव्य सोहळ्यात पंढरपूरमध्ये अवतरली ‘विठू माऊली’

आजवर स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठू माऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहित नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाची माऊली कशी झाली, […]

कोकणातले गजाली आता छोट्या पडद्यावर — गाव गाता गजाली

‘रात्रीस खेळ चाले’ नंतर लवकरच पुन्हा एकदा घराघरांत मालवणी फिव्हर दिसणार आहे. आणि याला कारण आहे झी मराठीवर लवकरच येणारी नवी मालिका ‘गाव गाता गजाली‘. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमध्ये पांडूची गाजलेली भूमिका साकारणारे प्रल्हाद कुडतरकर यांनी या नव्या मालिकेचे लेखन केले आहे. निर्माते संतोष काणेकर यांनी या मालिकेची निर्मिती असून दिग्दर्शकाची जबाबदारी राजू सावंत यांनी […]

दुहेरी टीमचा अतरंगी व्हिडिओ झाला व्हायरल

टेलिव्हिजन मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये फक्त प्रोफेशनल नातं असतं असं नाही. तर ही टीम म्हणजे एक कुटुंबच असतं. कुटुंबात जशी धमाल मस्ती केली जाते, तशीच मालिकेच्या सेटवरही केली जाते. स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेच्या सेटवरचा ‘हेअरकट’ हा अतरंगी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘चिप थ्रील्स’ या मूळ इंग्रजी गाण्यावरच्या या व्हिडिओला ५३ हजारहून अधिक व्ह्यूज आणि […]

‘दुहेरी’मध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय ‘दुहेरी’ या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही. बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या मैथिलीला परसूनं संपवलं. खूनानंतर त्यानं तिला लगेच […]

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार ‘विठूमाऊली’

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार ‘विठूमाऊली’- स्टार प्रवाहवर नवी मालिका लवकरच अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची […]