पहिल्या नजरेत प्रेमात पाडणारे ‘भेटली तू पुन्हा’चे प्रेमळ मोशन पोस्टर

“जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही… आपल्याला फक्त साईन सापडलं पाहिजे…”, असे सांगत ‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाच्या टीमने ऑफिशिअल पोस्टर प्रदर्शित केले होते आणि आता या चित्रपटाचे मोशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ऍक्शन-ड्रामा-लव्ह स्टोरी असलेला ‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर चंद्रकांत कणसे एक नवीन हटके लव्हस्टोरी ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन […]