भव्यदिव्य सोहळ्यात पंढरपूरमध्ये अवतरली ‘विठू माऊली’

आजवर स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठू माऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहित नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाची माऊली कशी झाली, […]